ब्रिटिशकालीन १९० वर्षे जुना । अमृतांजन पूल जमिनदोस्त __पुणे - कोरोना
पुणे - कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनचा फायदा घेत पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील ऐतिहासिक अमृतांजन पूल ब्लास्टनं उडवण्यात आला आहेमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील हा ब्रिटिशकालीन अमृतांजन पूल होता. ब्लास्टनंतर काही क्षणातच हा पूल उद्धवस्त झाला. त…
मीरा-भाईदरमध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी
भाईंदर - राज्यात व मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस खुपच वाढत आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी जगभरात लॉकडाऊन घोषीत केला आहे. परंतु अनेक ठिकाणी लोक नियमांचे उल्लंघन करुन ठिक ठिकाणी गर्दि करत असताना दिसत आहेत. अशा प्रकारेच मीरा-भाईंदरमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना देखील शहरात…
स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात मोठं आर्थिक संकट
रघुराम राजन यांचा मोदी सरकारला इशारा नवी दिल्ली - 'भारत स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाच्या टण्यात आहे. सरकारने है शाळदान पेलण्यासाठी विरोधी पक्षांसोबत तज्ञांची मदत घेतली पाहिजे, असं मत रिझव्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलंय. देशात करोना व्हायरसमुळे …
पंतप्रधानांनी लॉकडाउन न वाढवण्याचे दिले संकेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंत पुकारण्यात आलेला लॉ कडाउन न वाढवण्याचे संकेत दिले आहेत. लॉकडाउनच्या काळातले निर्बध सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच लॉकडाउन संपल्यानंतर आवश्यक धोरणं आखणं गरजेचं आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं. लॉकडाउन संप…
दगडफेक करण्यासाठी मिळतात दिवसाला 5 हजार रुपये, स्टिंग ऑपरेशनद्वारे खुलासा
श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कर आणि पोलिसांवर जी दगडफेक होते त्यासाठी आंदोलकांना पैसे दिले जातात असा खुलासा एका स्टिंग ऑपरेशनद्वारे केला गेला आहे. दगडफेक करणाऱ्या आंदोलकांनी ही बाब कॅमेऱ्यासमोर सांगितली आहे. एका आंदोलकाने सांगितले की तो २००८ पासून दगडफेक करण्याचे काम करत आहे. त्याला एका दिवस…
आत्मा हाच गुरू आत्मा हाच मालिक
'गुरु परमात्मा परेशु' अशा शब्दांत गुरूंची महती सांगितली जाते. गुरू हेच ब्रह्मा, गुरू हेच विष्णू, गुरू हेच महेश्वर, गुरू हेच माध्यम असते ईश्वरापर्यंत पोहोचण्याचे. परमात्म्याची वाट गुरूच्या चरणकमलांतून सुर होते. पण गुरू म्हणजे कोण?असं म्हटलं जातं की, जी व्यक्ति आपल्याला चांगलं काही शिकवते तिल…